|  Admin Log In  |  Home

JAIN VADHU VAR PARICHAY MELAVA

Venue - Digamber Jain Boarding, Kolhapur.        Date - Sunday, 11 January, 2015. From 9 A.M. To 6 P.M.
Phone - 0231-2644339, 8484933645              Last Date of Registration - 27 December 2014

FOR DIVORCED / WIDOW / HANDICAPPED

Venue - Digamber Jain Boarding, Kolhapur.        Date - Sunday, 18 January, 2015. From 9 A.M. To 6 P.M.
Phone - 0231-2644339, 8484933645              Last Date of Registration - 27 December 2014

Welcome to Digamber Jain Boarding Kolhapur

।।जय जिनेद्र ।।

अल्पसंख्येने दूरवर राहणारे आपण जैन बांधव, अशा अल्पसंख्यक जैन बांधवाना आपल्या जाती- पोटजातीच्या बंधनातून एकत्रित आणून आधुनिक जैन समाज निर्माण करण्याच्या हेतूने आणि वधू -वर परीक्षण व निवड सोयीस्कर व्हावी या उद्देशाने सदर जैन वधू-वर मेळाव्याचे आयोजन दिगंबर जैन बोर्डिंग, दसरा चौक , कोल्हापूर येथील निसर्गरम्य वातावरणात सामाजिक भावनेतून केले आहे. तेंव्हा इच्छुक वधू -वरांनी याचा लाभ घ्यावा.

विनम्र सूचना
१) इच्छुक वधू-वरांनी आपली नावे नोंदणी अधिकृत फॉर्मद्वारे शनिवार दि. 12 डिसेंबर 2013 पूर्वी करावीत.
२) वरील मुदती नंतर येणाऱ्या फॉर्मचा समावेश पुस्तकामध्ये केला जाणार नाही.
३) उमेदवाराबरोबर फक्त दोन पालकांनाच प्रवेश दिला जाईल. उमेद्वाराव्यतिरिक्त निव्वळ पालकांना प्रवेश दिला जाणार नाही.
४) मेळावा अगदी वेळेवर सुरु होणार असल्याने इच्छुक वधू - वरांनी वेळेपूर्वीच उपस्थित राहावे.
५) नोंदणी फी ५००/- रोखीने /नेट पैसे ट्रान्स्फर किंवा डी.डी /चेक़ ' सेक्रेटरी दिगंबर जैन बोर्डिंग, कोल्हापूर ' या नावे काढावा.
६) अपंग,विडोव यांना ३००/- नोंदणी फी आकारण्यात येईल.
७) मेळाव्यादिवशी एकवेळचे जेवण आयोजकांमार्फत दिले जाइल. पालक व उमेद्वाराव्यातिरिक्त येणाऱ्या जादां व्यक्तीस २००/- शुल्क द्यावे लागेल.

Special Thanks To


PNG Jwellers

The Ratnakar Bank

Sammed Sales